Skip to content
maha-logo
महाराष्ट्र शासन
Menu
Menu

मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियान अंतर्गत गावातील प्लास्टिक संकलन करणे

प्रकाशित दिनांक : March 4, 2026
2 (1)

सविस्तर माहिती

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत (२०२५-२६) ग्रामविकास विभागातर्फे गावांमध्ये प्लास्टिक बंदी आणि संकलनावर विशेष भर देण्यात येत आहे. याद्वारे लोकसहभागातून प्लास्टिक कचरा संकलन केंद्रे, घरोघरी कचरा गोळा करणे, आणि प्लास्टिकमुक्त गाव घोषित करण्याचे उपक्रम राबवून आरोग्यदायी व शाश्वत गाव निर्मिती केली जात आहे

        मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियान अंतर्गत आज दि.०४/०३/२०२६ रोजी ग्रामपंचायत संभाजीपूर येथे प्लास्टिक संकलन मोहीम सहायक गटविकास अधिकारी मा.मुकेश सजगाणे साहेब यांच्या उपस्थित आज संपन्न झाले

📄 संलग्न दस्तऐवज

टीप: बटणावर क्लिक करून तुम्ही संलग्न दस्तऐवज पाहू शकता.

व्हिडिओ

Skip to content